Image Source: (Photo Credit : freepik )

काही लोकांचं जेव्हा वजन वाढतं आणि त्यानंतर ते जेव्हा वेट लॉस करतात (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तेव्हा त्यांच्या शरीरावर अशा प्रकारचे स्ट्रेच मार्क्स दिसतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

त्यामुळे घरीच उपलब्ध असलेल्या काही घरगुती उपायांचा वापर करू शकता. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

स्ट्रेच मार्क्सला कमी करण्यासाठी तुम्ही बदामाचा वापर करू शकता. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यासाठी तुम्हाला एका बाऊलमध्ये बदामाची पावडर, साखर, कॉफी, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

खोबरेल तेल एकत्र घेऊन मिक्स करायचं आहे,ची चांगली पेस्ट तयार करून घ्या. v

Image Source: (Photo Credit : freepik )

या पेस्टला रोज अंघोळीपूर्वी स्ट्रेच मार्क्सवर लावा.काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसेल. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

बटाट्याच्या रसाचा वापर शरीरावरील डाग घालवण्यासाठी केला जातो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तुम्हाला जर शरीरावरील स्ट्रेच मार्क्स घालवायचे असतील(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तर यासाठी एक चमचा बटाट्याच्या रसामध्ये एलोवेरा जेल मिक्स करून स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी लावा. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तुम्ही ही पेस्ट रोज लावली तर काही दिवसांतच हळूहळू शरीरावरील डाग कमी होतील.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : freepik )