मनुकामध्ये प्रथिने, फायबर, लोह, पोटॅशियम, तांबे या सारखे घटक अढळतात. (Photo Credit : Pixabay)

(Photo Credit : Pixabay)

याचे सेवन रोगप्रतिकीरकशक्ती मजबूत करते. (Photo Credit : Pixabay)



ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay)



मनुका मधून जास्त पोषक द्रव्ये हवी असतील तर ते भिजवून खेवे. (Photo Credit : Pixabay)



रोज रात्री 20 ते 30 मनुके भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खावे. (Photo Credit : Pixabay)



भिजवल्यावर त्याची साल सैल होते. (Photo Credit : Pixabay)



ते खाल्यावर मनुकामधील जीवनसत्त्वे आणी खनिजे थेट तुमच्या शरीरात पोहोचतात. (Photo Credit : Pixabay)



या शिवाय मनुका भिजवल्याने त्यांच्यातील अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाणही वाढते. (Photo Credit : Pixabay)



मनुक्यामध्ये कॅल्शियम देखील चांगले असते. जे दात आणि हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. (Photo Credit : Pixabay)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)