Image Source: (Photo Credit : freepik )

या 6 सवयींमध्ये दडले आहे दीर्घायुष्याचे रहस्य, बदलेल तुमचे आयुष्य(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आपल्या सर्वांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगायचे आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पण, दीर्घायुष्य जगणे हा केवळ नशिबाचा खेळ नाही, तुमच्या जीवनशैलीवरही अवलंबून असते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यासाठी फार काही करण्याची गरज नाही,तुम्हाला तुमच्या सवयी थोड्या जुळवून घ्याव्या लागतील.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तज्ज्ञांच्या मते, तुमच्या दिवसातील फक्त 5 मिनिटे तुमचे आयुष्य वर्षांनी वाढवू शकतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तुम्ही जे खातात त्याचा तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

संतुलित आहारामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने भरपूर असावीत फास्ट फूडसारख्या गोष्टी शक्यतो टाळा.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

नियमित व्यायामामुळे तुमचे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त राहतेच पण ते तुमच्या मेंदूसाठीही चांगले असते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

व्यायामामुळे तणाव कमी होतो, झोप सुधारते आणि हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

दररोज फक्त 5 मिनिटांचा व्यायाम तुमच्या आयुष्यात अनेक वर्षे वाढवू शकतो.(Photo Credit : freepik )