काळी द्राक्ष कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयाच्या समस्यांपासून तुमचे संरक्षण करू शकते. काळ्या तांदळाचे सेवन केल्याने पोषक तत्वांचा समावेश होतो. काळ्या मसूरमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी 6 सारखे अनेक पोषक घटक आढळतात. वाळलेल्या काळ्या अंजीरमध्ये मनुका आणि खजूरपेक्षा कमी साखर असते. काळी द्राक्षे चवीला गोड असून त्यात ल्युटीन असते. काळ्या अंजीरमुळे तुमची हाडे आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)