अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते.

सई महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते.

सई ताम्हणकरने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

सध्या सई चर्चेत आलीये तिच्या नव्या फोटोशूटमुळे.

सईचा हा डेनिम लूक चांगलाच चर्चेत आलाय.

(photo:saietamhankar/ig)

(photo:saietamhankar/ig)