येत्या 27 मार्चपासून केंद्र सरकारने नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य विभागाने लादलेल्या नियमांचे सर्वांना पालन करणे बंधनकारक कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी केंद्राने आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दोन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील निर्बंध हटवण्यात आले आहे. 23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा नि्र्णय घेतला ही माहिती मंत्रालयाने ट्विट करत दिली आहे परदेशवारी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी चांगली बातमी आहे