लिप बाम:
अशा लिप्स बाम किंवा लिपटिक्सचा वापर करा ज्यामध्ये एसपीएफ 20 असेल.


एक्सफोलिएट: मध आणि साखर यांचं टैन पॅक ओठावरील कठोर त्वचा हटविण्यासाठी मदत करतं.

भरपूर पाणी प्यावं:
पाणी कमी पित असल्यास ओठ काळे पडू शकतात.


लिंबू, बटाटा आणि बीटचा रस: रोज रात्री आपल्या ओठांवर लिंबू, बटाटा आणि बीट याचा रस लावावा.

सकाळी ते धुवून टाकावं.



या उपायांनी ओठांचं काळेपणा दूर होऊन त्यांचा गुलाबीपणा टिकून राहण्यास मदत होते.

दिवसातून किमान रोज आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.



अनेकदा ओठ काळे पडण्याची समस्या अनेकाना भेडसावते. त्यामुळे ओठांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.