मेटाबॉलिज्म ही शरीरात होणारी एक महत्त्वपूर्ण क्रिया आहे. यातून सेवन केलेला आहार ऊर्जेत बदलला जातो.



शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी ब्रोकोलीचे सेवन केले जाऊ शकते.



प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करून मेटाबॉलिज्म वाढवता येतो.



काकडीचे नियमित सेवन केल्याने मेटाबॉलिज्म व्यवस्थित होते.



मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी आले वापरा. मात्र, उन्हाळ्यात अद्रकाचे जास्त सेवन करणे टाळा. यामुळे तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते.



सफरचंद सायडर व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढू शकतो.