शेतकऱ्यांची चिंता वाढली, महाराष्ट्रात 17.5 लाख टन ऊस शिल्लक



महाराष्ट्रात 17.5 लाख टन ऊस शिल्लक, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने सुरु राहणार



हंगाम संपत आला तरी अद्याप राज्यातील काही जिल्ह्यामध्ये ऊस शिल्लक



राज्यात अतिरीक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे



30 हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहणार



उसाचा गळीत हंगाम एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत चालतो, पण यावर्षी अतिरीक्त ऊस आहे



अतिरीक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला



मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक



गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसानंतर राज्यातील उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे



ऊस गाळप हंगाम संपल्यानंतरही राज्यात सुमारे 17.5 लाख टन ऊस गाळप होण्याच्या प्रतीक्षेत