अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या अभिनयाचे आणि तिच्या अदांचे कित्येक चाहते आहेत

भाग्यश्री मोटे ही पुण्याची असून ती सध्या मुंबईत राहते. तिने अर्थशास्त्रात तिची पदवी घेतली आहे.

तिनं नुकतंच आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

तिनं नुकतंच आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

विजय पलांडे असं तिच्या प्रियकराचं नाव आहे.

विजय पलांडे असं तिच्या प्रियकराचं नाव आहे.

विजय हा मेकअप आर्टिस्ट आहे.

विजय हा मेकअप आर्टिस्ट आहे.

कॉलेजमध्ये असल्यापासूनच भाग्यश्रीला अभिनयाची आवड होती.

कॉलेजमध्ये असल्यापासूनच भाग्यश्रीला अभिनयाची आवड होती.

भाग्यश्रीनं मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम केलं आहे.

भाग्यश्रीनं मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम केलं आहे.

भाग्यश्रीने स्वतःच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली.

भाग्यश्रीने काय रे रास्कला, पाटील, माझ्या बायकोचा प्रियकर, विठ्ठल या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून तिने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.