बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच, दीपिका पादुकोन कोट्यवधी तरुणांच्या गळ्यातील ताईत.

दीपिका सध्या कान्स फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून सामिल झाली आहे.

कान्समधल्या वेगवेगळ्या लूक्सनी ती चाहत्यांना घायाळ करतेय

सध्या तिचे ब्लॅक ड्रेसमध्ये फोटो व्हायरल होत आहेत.

कान्स फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी दीपिकानं आपल्या लूकनं सर्वांनाच वेड लावलंय.

दीपिकानं ब्लॅक प्लंजिंग नेकलाइन बॉडीकॉन ड्रेस कॅरी केला होता.

ड्रेससोबत तिनं डायमंड नेकपीस आणि फर्स्ट रिंग वेअर केली होती.

बॉडीफिटेड ड्रेसमध्ये दीपिकाच्या अदांची बात काही औरच...

यंदा कान्समध्ये भारत 'कंट्री ऑफ ऑनर' म्हणून सन्मानित करण्यात आलंय

दीपिका व्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी यंदा कान्समध्ये हजेरी लावलीये.