बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही तिच्या वेगवेगळ्या लूक्सनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.



दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे.



कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटसाठी नुकताच दीपिकानं क्लासी लूक केला होता.




ब्लँक कलरचा सूट आणि गळ्यामध्ये एक पँथरची डिझाइन असलेला नेकलेस असा लूक दीपिकानं केला होता.

दीपिकाच्या नेकलेसची किंमत चार कोटी 48 लाख रूपये आहे.



दीपिकाच्या या नेटकलेसनं अनेकांचे लक्ष वेधलं



हा नेकलेस 18 कॅरेट व्हाईट गोल्ड, एमराल्ड आणि डायमंडपासून तयार केला आहे. हे सर्व मिळून हा नेकलेस 19.05 कॅरेटचा आहे.



दीपिकानं शेअर केलेल्या खास फोटोमध्ये हा नेकलेस दिसत आहे.



कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे दीपिका सध्या चर्चेत आहे



दीपिकाचा काही दिवसांपूर्वी गेहराईंया हा चित्रपट रिलीज झाला होता.