अंडी हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते



अंड्यांमध्ये प्रथिने,कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळतात



अंड्याचे रोज योग्य सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे होतात



पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी अंड्यांबरोबर खाऊ नयेत



यामुळे आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते



जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी अंड्याबरोबर खाऊ नयेत



चहा किंवा कॉफी यांसारख्या कॅफिन असलेल्या गोष्टींचे सेवन करू नका



अंडी आणि केळी एकत्र कधीही खाऊ नयेत



जास्त साखरेचे पदार्थ अंड्यांसोबत खाल्ले तर ते पोटाला नुकसान पोहोचवू शकते



अंडी आणि सोया प्रोडक्ट्स एकत्र खाल्ल्याने शरीरात जास्त प्रमाणात प्रथिने पोहोचतात , त्यामुळे अनेक समस्या होतात