हिरवी, लाल, पिवळी, केशरी आणि काळी शिमला मिरची, या सर्वांमध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स हे आपल्यासाठी वरदान आहेत.
यामध्ये व्हिटॅमिन सी आणि क्लोरोफिल असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. ते रेटिनाचे संरक्षण करते.
लाल शिमला मिरचीमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या फायटोन्यूट्रिएंट्सचे प्रमाण असते.
यामध्ये कॅरोटीनॉइड असतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात आणि रेटिनाचे संरक्षण करतात.
कॅप्सेसिन आणि कॅरोटीनॉइड्स असतात, जे त्यास रंग देतात.
बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. ते रेटिनाचे संरक्षण करते.
लाल शिमला मिरचीमध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण हिरव्या शिमला मिरचीपेक्षा 11 पट जास्त असल्याचे आढळून आले आहे.
लाल शिमला मिरचीचे सेवन पोषक तत्वांसाठी अधिक फायदेशीर आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.