Image Source: (Photo Credit : freepik )

जगभरात ब्रेडचा वापर विविध प्रकारे केला जातो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

बरेचसे लोकं हे फिट आणि हेल्दी राहण्यासाठी व्हाईट ब्रेडऐवजी ,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ब्राऊन ब्रेड खाण्यास प्राधान्य देताना दिसतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

फिटनेस फ्रिक लोकं हे ब्राऊन ब्रेड खाण्यास अधिक पसंती देतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पण एवढा आरोग्यदायी पर्याय मानला जाणारा ब्राऊन ब्रेड खरोखरच आरोग्यासाठी तितका चांगला आहे का ?(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पांढरा ब्रेड रिफाइंड पिठापासून म्हणजेच मैद्यापासून बनवला जातो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तर ब्राऊन ब्रेड हा गहू आणि इतर अनेक धान्ये मिसळून बनवला जातो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पौष्टिकतेबद्दल बोलायचे तर त्यात फायबर, कार्बोहायड्रेट, साखर, प्रथिने हे सर्वच असते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

एका अभ्यासानुसार, होल ग्रेन ब्रेड खाल्ल्याने शरीरातील फायबरची कमतरता भरून निघते, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तर फायबरमुळे तुमची पचनक्रियाही चांगली राहते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.(Photo Credit : freepik )