आरोग्य तज्ञ नेहमी अन्न सावकाश खाण्याचा सल्ला देतात (Photo Credit : freepik ) पण आजच्या युगात लोकांकडे वेळ कमी असल्याने नेहमी धावपळीत असतात.(Photo Credit : freepik ) लोकांना जेवायला पुरेसा वेळ मिळत नाही आणि अशा स्थितीत ते अन्न घाईघाईने खातात.(Photo Credit : freepik ) अशा परिस्थितीत अन्नासोबत हवाही तुमच्या पोटात जाते, (Photo Credit : freepik ) ज्यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते. (Photo Credit : freepik ) घाईघाईने खाण्याचे अनेक तोटे आहेत ज्यांची लोकांना माहिती नसते. (Photo Credit : freepik ) जर तुम्ही घाईघाईने खाल तर ही सवय तुम्हाला लवकरच जाड बनवेल. (Photo Credit : freepik ) विज्ञान सांगते की जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा सुमारे वीस मिनिटांनी मेंदू पोट भरण्याचे संकेत देतो. (Photo Credit : freepik ) घाईघाईने अन्न खाल्ल्याने अन्न पूर्णपणे पचत नाही. (Photo Credit : freepik ) या सवयीमुळे तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो,असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(Photo Credit : freepik )