जेव्हा एखादी व्यक्ती खूप आनंदी किंवा खूप दुःखी असते ,(Photo Credit : freepik ) किंवा अशी परिस्थिती असते की तो आनंदी किंवा दुःखी हे ठरवू शकत नाही,(Photo Credit : freepik ) तेव्हा त्या परिस्थितीत माणसासाठी औषध म्हणून काम करणारी गोष्ट म्हणजे,(Photo Credit : freepik ) 'हग' म्हणजे मिठी.मिठी मारल्याने मूड हलका होतो, शांततेची भावना येते, (Photo Credit : freepik ) तणाव कमी होतो आणि मूड हलका होतो.(Photo Credit : freepik ) मिठी मारल्याने समोरच्या व्यक्तीबद्दल सुरक्षिततेची आणि विश्वासाची भावना निर्माण होते.(Photo Credit : freepik ) मिठी मारल्याने ऑक्सिटोसिनची पातळी झपाट्याने वाढते. (Photo Credit : freepik ) त्यामुळे एकटेपणाची भावना आणि राग नाहीसा होतो.(Photo Credit : freepik ) तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मिठी मारल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. (Photo Credit : freepik ) शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.(Photo Credit : freepik ) व्यक्ती निरोगी आणि रोगांपासून मुक्त राहते.(Photo Credit : freepik )