Image Source: (Photo Credit : freepik )

हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्यास त्याचे अनेक फायदे मिळू शकतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

हिवाळा येताच लोक गरम पाण्याने आंघोळ करू लागतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी हानिकारक असते असे अनेकांचे मत आहे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आरोग्य तज्ञांच्या मते, हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे पूर्णपणे सामान्य आहे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यामुळे केवळ स्नायूंचा ताण दूर होत नाही तर रक्ताभिसरणही वाढते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आणि चयापचय गतीही वाढते,जेव्हा तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करता तेव्हा,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

शरीर स्वतःला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करते .(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आणि या प्रक्रियेत पांढऱ्या रक्त पेशी बाहेर पडतात, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते.(Photo Credit : freepik )