जांभळे गाजर हे सर्व गाजरांमध्ये सर्वात पौष्टिक मानले जाते. (Photo Credit : freepik ) जांभळ्या गाजरांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. (Photo Credit : freepik ) विशेषत: खराब दृष्टी किंवा कमी दृष्टीचा त्रास असलेल्यांसाठी जांभळे गाजर वरदान आहे. (Photo Credit : freepik ) जांभळ्या गाजरमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात,(Photo Credit : freepik ) जे संपूर्ण शरीर डिटॉक्स करण्याचे काम करतात.(Photo Credit : freepik ) गाजरात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात,(Photo Credit : freepik ) जे शरीरातील जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. (Photo Credit : freepik ) जांभळे गाजर रक्त शुद्ध करण्याचे काम करते. (Photo Credit : freepik ) याशिवाय यामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मँगनीज, व्हिटॅमिन ए,(Photo Credit : freepik ) आणि व्हिटॅमिन बी आणि इतर अनेक घटक असतात.(Photo Credit : freepik ) पोटाच्या अनेक आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी जांभळे गाजर खावे.(Photo Credit : freepik )