एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, दिवसातून दोन ते तीन कप कॉफी पिणे हृदयासाठी फायदेशीर आहे.



अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या 71 व्या वार्षिक वैज्ञानिक सत्रात हे संशोधन सादर केले.



संशोधकांनी सांगितले की, कॉफी बिघडत असलेल्या हृदयविकाराशी संबंधित नाही.



हा डेटा असे सुचवतो की, दररोज दोन ते तीन कप कॉफी प्यायल्यानं हृदयविकाराचा धोका कमी होतो.



कॉफी पिणाऱ्या लोकांचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे मृत्यू होण्याचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो.



सर्वसाधारणपणे, दिवसातून दोन ते तीन कप कॉफी पिणे हे सर्वात फायदेशीर मानले जाते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.