जेव्हा आपण दिवसभराच्या कामात सतत व्यस्थ असतो
ABP Majha

जेव्हा आपण दिवसभराच्या कामात सतत व्यस्थ असतो

तेव्हा आपल्याला उर्जाची जास्त आवश्यकता असते
ABP Majha

तेव्हा आपल्याला उर्जाची जास्त आवश्यकता असते

शरीराचा उर्जा स्त्रोत म्हणजे ग्लुकोज,कर्बोदकांमधे आढळते
ABP Majha

शरीराचा उर्जा स्त्रोत म्हणजे ग्लुकोज,कर्बोदकांमधे आढळते

ही ऊर्जा मेंदू आणि शरीराला शक्ती देते

ही ऊर्जा मेंदू आणि शरीराला शक्ती देते

यात असलेले अन्न उर्जा पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करते

कर्बोदक पदार्थ म्हणजेच भाज्या,कडधान्य,फळे इत्यादी पदार्थांचा समावेश असतो

हे पदार्थ आपल्या शरिराला विकसित होण्यास मदत करते

जेव्हा उर्जेचा विचार केला जातो तेव्हा जीवनसत्त्वे देखील महत्त्वपूर्ण सहाय्यक भूमिका बजावतात

जीवनसत्त्वे अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करते ज्यामुळे शरीर सुरळीत चालते

कार्बोदकांचा आहार घेतल्याने हार्मोनल असंतुलन होत नाही