तुमच्या आरोग्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर चालण्यासारखा सोपा सरळ मार्ग म्हणजे शतपावली
ABP Majha

तुमच्या आरोग्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर चालण्यासारखा सोपा सरळ मार्ग म्हणजे शतपावली

१०-१५ मिनिटं केलेल्या शतपावलीमुळे रात्रीच्या जेवणातील अंतर आणि आपली झोपण्याची वेळ यातील अंतर वाढते ,आपले शरीर स्वास्थ टिकून राहते.
ABP Majha

१०-१५ मिनिटं केलेल्या शतपावलीमुळे रात्रीच्या जेवणातील अंतर आणि आपली झोपण्याची वेळ यातील अंतर वाढते ,आपले शरीर स्वास्थ टिकून राहते.

तुम्हाला रात्री शांत झोप लागण्याची समस्या जाणवत असेल तर रोज रात्री जेवणानंतर फिरायला जा.
ABP Majha

तुम्हाला रात्री शांत झोप लागण्याची समस्या जाणवत असेल तर रोज रात्री जेवणानंतर फिरायला जा.

रात्रीच्या जेवणानंतर चालणं तुम्हाला आनंदी ठेवू शकतं आणि तुम्ही नैराश्यावर मात करू शकता.

रात्रीच्या जेवणानंतर चालणं तुम्हाला आनंदी ठेवू शकतं आणि तुम्ही नैराश्यावर मात करू शकता.

इतकंच नाही तर रात्री जेवून चालणं आपला तणाव दूर करण्यास मदत करते.

आपले शरीर चांगल्या स्थितीत ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते.

आपल्याला विश्रांतीच्यावेळी अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करते.

रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते.

रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने आपली पचनशक्ती सुधारते, पोटाशी संबंधित इतर समस्यांपासूनही दूर राहता येते.

रात्रीच्या जेवणानंतर फिरायला गेल्यास आपले शरीर काही प्रमाणात ग्लुकोज वापरते, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.