आहारात  मिठाचे सेवन जास्त केल्यास बऱ्याच परिणामांना सामोरे जावे लागते
ABP Majha

आहारात मिठाचे सेवन जास्त केल्यास बऱ्याच परिणामांना सामोरे जावे लागते

काहि लोकांना जेवणात अधिक मिठ घेण्याची सवय असते
ABP Majha

काहि लोकांना जेवणात अधिक मिठ घेण्याची सवय असते

परंतू ती सवय घातक ठरु शकते
ABP Majha

परंतू ती सवय घातक ठरु शकते

याबाबत अनेकांना कल्पना नसते

याबाबत अनेकांना कल्पना नसते

मात्र,यामुळे आपल्या हाडांचं खूप नुकसान होते

मिठामध्ये असलेले सोडियम शरीरातून कॅल्शियम बाहेर टाकते ज्यामुळे हाडे कमकुवत होतात

याशिवाय अतिरिक्त मिठ शरीरातील पाणी काढून टाकते

दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ घेणे हानिकारक ठरू शकते

तुमच्या जेवणातील मिठ कमी करणं आवश्यक आहे

निरोगी राहण्यासाठी ताजे अन्न खाणे देखिल गरजेचं आहे