दररोज सूर्यनमस्कार केल्याने कॅलरीज बर्न होतात.

श्वासावर नियंत्रण राहते.

सूर्यनमस्कार केल्याने मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते.

रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत.

लठ्ठपणा कमी होतो.

मासिक पाळीसाठी फायदेशीर.

स्नायु आणि सांधे मजबूत करते.

चेहऱ्यावर तेज येते.

ताणतणाव, थकवा कमी होतो.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.