कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षापासून हा सोहळा रद्द केला होता तुकाराम बीजोत्सवानिमित्त देहूनगरीत भाविकांची मोठी गर्दी हरिनामाच्या गरजात देहूत वारकरी दंग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक आणि दिंड्या देहूत दाखल ज्ञानोबा तुकोबांच्या विठुरायाच्या गजरात वारकरी देहूत तल्लीन भाविकांच्या सुरक्षिततेसाठी देहूत पोलिसांचा चोख बंदोबस्त हरिनामाच्या गरजात देहूत वारकरी दंग