दिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओक नेहमीच चाहत्यांच्या भेटीसाठी येत असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांची संपर्कात असतो. प्रसाद आपल्या कुटुंबियांचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो आपल्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे प्रसाद नेहमीच चर्चेत असतो. त्याचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओकची ओळख आहे. प्रसादने नुकतेच त्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत, ज्यात तो खूपच स्मार्ट दिसतोय. प्रसादचा चाहतावर्ग मोठा आहे, त्याच्या या फोटोवर चाहते कॉमेंट्सचा वर्षाव करत आहेत स्टाईल किंग प्रसाद ओकचं नवं फोटोशूट (photo: oakprasad/IG) (photo: oakprasad/IG)