अनन्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

यामध्ये ती तलावाच्या शेजारी बसलेली दिसत आहे.

या फोटोवरून चाहते तिला अनेक प्रश्न विचारत आहेत.

काहीजण म्हणत आहेत की, अनन्याला कोणाची आठवण येत आहे?

काही जण अनन्या कोठे फिरायला गेली आहे? याबाबत विचारत आहेत.

या पूर्वी अनन्या उदयपूरला फिरायला गेली होती. तोच फोटो तिने परत शेअर केला आहे.

पर्वत आणि तलावांनी वेढलेले उदयपूर हे शहर खरोखरच खूपच सुंदर आहे.

अनन्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने उदयपूरची खास झलक दाखवली आहे.

या पूर्वी फिरायले गेलेला फोटो शेअर करून अनन्याने या सुंदर व्हेकेशनची आठवण करून दिली आहे.

इनस्टाग्रामवर उदरपूरचे फोटे शेअर करताना तिने त्याखाली कॅप्शनही दिले आहे.

उदयपूरच्या सुंदर आणि जादुई काळाची आठवत येत आहे असे कॅप्शन अनन्याने या फोटोला दिले आहे.