प्राजक्ताचा नखराच वेगळा! आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर प्राजक्ताला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे. प्राजक्ता सतत तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.