अनेक लोकांना चव आणि उत्तम आरोग्यासाठी मशरूमचा आहारात समावेश करतात
चेहरा आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी मशरूम खाल्ले जातात
आधुनिक काळात कोणत्याही केमिकलचा वापर न करता त्वचा आणि चेहऱ्याच्या आरोग्यासाठी अनेकजण मशरूमचं सेवन करतात
सातत्याने सुज किंवा पुरळ येत असेल तर मशरूम फायदेशीर ठरतं
मशरूमच सेवन केल्यास त्वचा काळी पडत नाही आणि चेहऱ्यावरील टॅनिंग नाहीशी होते
व्यक्तीच्या शरीराला विविध प्रकारचे पोषकतत्व मिळण्यास मदत होते.
मशरूम सेवन दररोज केल्यास चेहऱ्यावर ग्लो येण्यास सुरवात होते
मशरूम खाल्यामुळे शरीरातला तणाव कमी होतो
मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण आढळतं.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.