जर तुम्हाला डेंग्यू झाला असेल तर शरीरात खूप अशक्तपणा येतो

डेंग्यूमध्ये झपाट्याने प्लेटलेट्स कमी होणं कधीकधी जीवघेणं ठरतं

सध्या डेंग्यूची साथ पसरली आहे...

डेंग्यू हा एक फ्लूसारखा आजार आहे,जो इडिस डासामुळे पसरतो

डेंग्युमध्ये आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते

डेंग्यू तापात रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता जास्त भासते, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या

हिरव्या पालेभाज्या जास्त खाव्यात

पौष्टिक आणि सहज पचणारा आहार घ्या

बाहेरचे अन्न खाणे टाळा

तसेच बाजारात मिळणाऱ्या पॅकेज्ड वस्तूंचा वापर टाळावा