अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, प्रथिने, फायबर तसेच अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात
सकाळी रिकाम्या पोटी सुके अंजीर खाण्याचे खूप फायदे आहेत
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर सुके अंजीर खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल
अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते आणि फायबर पचन सुधारते तसेच अॅसिडिटी दूर करते
अंजीर वजन कमी करण्यास विशेष मदत करते
रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने शरीर त्यामधील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे पूर्णपणे शोषून घेते
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.