पोटदुखीची समस्या असो किंवा त्वचेशी संबंधित समस्या, प्रत्येक लहानसहान समस्यांमध्ये कडुलिंबाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.



मात्र, जर तुम्ही कडुलिंबाच्या पानांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.



पोटातील बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यासाठी कडुनिंबाची पाने अत्यंत प्रभावी आहेत.



आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही एका दिवसात 6 ते 8 कडुलिंबाची पाने खाऊ शकता.



कडुलिंबाची पाने नियमित चघळल्याने साखरेची पातळी कमी होते.



कडुलिंबाची पाने खाण्यापूर्वी गर्भवती महिलांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.



कडुलिंबाच्या अतिसेवनाने तोंडाची चव खराब होऊ शकते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.