कर्टुल्यामध्ये व्हिटॅमिन,मिनरल्स, फायबरसारखे अनेक आवश्यक पोषकत्त्व असतात.

या भाजीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढतेच सोबतच शरीराचं पोषण करण्यास मदत होते.

हिरव्या रंगाच्या या अंडाकार भाजीत व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबरसारखे अनेक आवश्यक पोषकत्त्व असतात.

या भाजीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढतेच सोबतच शरीराचं पोषण करण्यास मदत होते.

कर्टुल्याची चव काहीशी कडवट असते.कर्टुल्यामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असतं.

या भाजीतील रस पिंपल्स आणि एक्झिमा ठीक करण्यासाठी वापरला जातो.

कर्टुल्याच्या बिया भाजून खाण्याचा सल्ला देखील तज्ज्ञ देतात.

कर्टुल्यामध्ये फ्लेव्होनॉईड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

या भाजीत कॅलरीचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे कर्टुले वेट लॉस जर्नीमध्ये फायदेशीर ठरतं.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.