लोक कधी कधी अती काळजी करतात.

त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर देखील चीडचड होते.

पण, चिडचिड करण्याआधी प्रतिउत्तर देण्याआधी विचार करावा.

प्रतिक्रिया देण्याऐवजी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे.

तुमच्यात असलेल्या कमतरता शोधाव्यात.

सतत चिडचिड होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकावे.

दुसऱ्या कामांमध्ये लक्ष लावण्याचा प्रयत्न करावा.

थोड्या वेळासाठी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.