मिठाईमध्ये मनुक्यांचा वापर केला जातो.

मनुक्यात आयर्न, प्रोटीन आणि फायबर आढळते.

याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात.

मधुमेहाचे रुग्ण मनुका खाऊ शकतात का?

द्राक्ष आणि मनुकांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते.

मनुक्यात साखरेचे प्रमाण देखील अधिक असते.

त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी मनुक्याचे सेवन टाळावे.

मधुमेहाच्या रुग्णांना मनुका खायच्या असलेया त्यांनी त्या कमी प्रमाणात खाव्यात.

मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ही तुम्ही खाऊ शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.