दही हा पोषक तत्वांचा खजिना आहे. हे कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन बी 12, बी 2 पोटॅशियम, मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा स्रोत आहे.

हे पोषक तत्त्वे हाडांच्या आरोग्यास मजबूती देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

प्रोबायोटिक्स दह्यामध्ये आढळतात.हे पचनास मदत करतात आणि पोषक तत्व सुधारतात.

ज्यांना आपले वजन नियंत्रणात ठेवायचे आहे किंवा काही इंच कमी करायचे आहे त्यांच्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे.

दह्याचा वापर आहारात तुम्ही अनेक प्रकारे करू शकता.

तुम्ही दही साधेही खाऊ शकता किंवा ग्रॅनोला सारख्या टॉपिंगसह खाऊ शकता.

दही तुमच्या चव आणि आरोग्यानुसार असंख्य फायदे देऊ शकते.

अनेकांना व्यस्त जीवनशैलीतून सकाळचा नाश्ता करणं फारसं जमत नाही.

अशा वेळी तुम्ही दही खाऊ शकता. यासाठी दह्याबरोबर वेगेवळ्या प्रकारचे टॉपिंग करून तुम्ही दही अगदी सहज खाऊ शकता.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.