शेंगदाणे हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्वपूर्ण घटक आहे.

शेंगदाण्याचा वापर भाज्या, सॅलडपासून मिठाईपर्यंत सर्व गोष्टींमध्ये होतो.

पण तुम्हाला माहित आहे का की मधुमेहाच्या रुग्णांनी शेंगदाणे खाणे चांगले आहे की नाही?

जाणून घ्या मधुमेहाच्या रुग्णांनी शेंगदाणे खावेत का?

मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेंगदाणे खाणे सुरक्षित मानले जाते.

कारण शेंगदाण्यात भरपूर पोषक घटक असतात.



ही पोषक घटक मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

पण, मधुमेह असलेल्या रुग्णांनी शेंगदाणे जास्त प्रमाणात सेवन करू नये, असेही तज्ञांचे मत आहे.

शेंगदाण्यात फॅटचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखरेची पातळीही वाढू शकते.

हिवाळ्यात शेंगदाण्याचे सेवन अवश्य करावे.