भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्ता मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कढीपत्ता कोणत्याही पदार्थाची चव सुधारू शकतो.

कढीपत्त्यात अनेक पोषक घटक असतात. यामध्ये कॅल्शियम, लोह, तांबे,जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असे पोषक घटक आढळतात

कढीपत्ता खाल्ल्याने डोळ्यांशी संबंधित इतर अनेक रोगांचा धोका टळतो.

कढीपत्त्यामध्ये पोषक व्हिटॅमिन ए आढळतेजे दृष्टी वाढवण्यास मदत होते.

रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्याने पचनक्रिया सुधारते आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून सुटका मिळते.

कढीपत्ता चघळल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते

लिव्हरच्या समस्या दूर करण्यासाठी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन करायला हवे.

केस पांढरे होत असेल तर कढीपत्ता तुमच्या आहारात कढीपत्ता असायला हवे.

कढीपत्यामधील व्हिटॅमिन E तुमच्या केसांचा काळा रंग टिकून राहतो