असं एक फळ असतच ज्याचं काहीतरी विशेष असतं.



काही फळांमध्ये बिया असतात तर काहींमध्ये नसतात.



बिया असणाऱ्या फळांमध्ये बिया ह्या फळांच्या आतमध्ये असतात.



पण एक फळ असं आहे, ज्याच्या बिया या बाहेरील बाजूला असतात.



ते फळ म्हणजे स्ट्रोबेरी



एका स्ट्रॉबेरीमध्ये जवळपास 200 पेक्षा जास्त बिया सापडतात.



स्ट्रॉबेरीच्या बाहेर ज्या बिया असतात, खरंतर त्या बिया नसतात.



ती छोटी फळं असतात.



त्यामधील प्रत्येकामध्ये बी असते.



स्ट्रॉबेरीच्या लाल भागाला सहाय्यक फळच्या रुपात पाहिलं जातं.