थंडीच्या दिवसात आपल्या सर्वांची त्वचा कोरडी पडते
त्वचा मऊ आणि हायडेट्रेड राहावी म्हणून बॉडी लोशनचा उपयोग आपण नक्कीच करतो
आपल्या चेहऱ्याची त्वचा अगदी नाजूक असते
आपल्या दिनचर्या मध्ये अनेक स्किन प्रॉडक्टचा वापर देखील आपण करत असतो
त्यामुळे आपल्या त्वचेची कळत नकळत स्वतःच आपण वाट लावत असतो
बाजारात अनेक प्रॉडक्ट पाहायला मिळतात पण,कोणतं प्रॉडक्ट कस वापरायचं हे आपल्याला फारसं माहित नसतं
चेहऱ्यावर 'बॉडी लोशन' लावतात काहीना वाटतं बॉडी लोशन 'फेस क्रिम' प्रमाणे कार्य करत तर ,असं नाहीये
चेहऱ्यावर कधी बॉडी लोशन लावण्याची चुक करू नये
बॉडी लोशन निवडताना डॉक्टरांचासल्ला घेतला तर उत्तमचं
आपल्या स्किन टाईप नुसार 'बॉडी लोशन' निवडावं