पांढरे केस काळे करण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. कांद्याचा रस,लिंबाचा रस आणि खोबरेल तेल एकत्र करुन संपूर्ण डोक्याला,केसांना लावून मसाज करा. त्रिफळा चूर्ण पांढरे केस काळे करण्यास उपयुक्त ठरतं. आवळा पांढरे केस काळे करण्यास उपयुक्त ठरतो. पाण्यात आवळ्याची पावडर आणि कॉफी पावडर घालावी,सकाळी याने केस धुवून घ्यावेत. आवळा आणि लिंबाचा हेअर पॅक केस काळे करण्यासाठी उपयुक्त ठरतं. ताण घेतल्याने केस पांढरे होतात त्यासाठी मेडीटेशन करावं. इलेक्ट्रीकल ड्रायरचा वापर करणे टाळा. तसेच केस कलर करणं,डाय करणे टाळा. अशा प्रकारे घरगुती उपाय करु शकता.