आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात ज्यांचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे असतात.

यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे वेलची किंवा इलायची.

चहाची चव वाढावी किंवा माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा वापर केला जातो.

रक्तविकार,तहान,मळमळ,उचकी,कोरडा खोकला इत्यादी विविध विकारांत वेलचीचा उपयोग केला जातो.

पाचनसंबंधी समस्य असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं.

पोटात जळजळ अथवा उलटी होत असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं.

माऊथ फ्रेशनर म्हणूनही वेलचीचा वापर केला जातो.

वेलचीमध्ये असणाऱ्या रासायनिक गुणांमुळे फायदा होतो.

तसंच वेलचीच्या सेवनानं रक्ताची असणारी कमतरताही दूर होते.

वेलचीच्या सेवनानं अॅनिमियापासूनही संरक्षण होत.