Image Source: (Photo Credit : freepik )

डॉक्टरांच्या मते, पोटात जंत दिसू लागतात तेव्हा ते शरीराला अनेक संकेत देतात. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पोटात जंत झाल्यास शरीरावर अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

जसे की पोटात संसर्ग, तीव्र वेदना, उलट्या, भूक न लागणे तसेच अशक्तपणा.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

वारंवार उलट्या होणे, जीभ पांढरी दिसणे, डोळे लाल दिसणे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

शरीरात सूज वाढणे ही पोटातील जंतांची लक्षणे दिसतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

जास्त गोड, शिळे, सी फूड, व्हिनेगर आणि रिफाइंड मैदा खाल्ल्याने पोटात जंत होतात.(Photo Credit : freepik )

पोटात जंत असल्यास तुळशीची पाने आणि कच्ची पपई खाल्ल्याने पोटातील जंतांची समस्या दूर होते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पोटात जंत असल्यास तुळशीची पाने चावून खावीत किंवा त्याचा रस काढून प्या. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यामुळे पोटदुखीपासून बराच आराम मिळेल.(Photo Credit : freepik )