राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अंकुश काकडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार म्हणतात लक्षातच येत नाही, गिरीष बापट कुठेही उभे राहतात अन निवडून येतात पुण्यात राष्ट्रवादीचे नेत अंकुश काकडे यांच्या 'हॅशटॅग पुणे' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांच्या 'हॅशटॅग पुणे' या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले एक गंमती जमतीचा, आठवणीचा असा हा आजचा सोहळा : शरद पवार काकडेंना भगतसिंग कोश्यारी आहेत तोपर्यंत विधानपरिषद देऊ नका, गिरीष बापटांचा टोला गिरीश बापट यांनी शरद पवार यांना विनंती, काकडेंना भगतसिंग कोश्यारी आहेत तोपर्यंत विधानपरिषद देऊ नका आपल्या आंदोलनातून लोकांचा फायदा होईल अशी आंदोलन झाली पाहिजेत : बापट पुण्यात राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांच्या 'हॅशटॅग पुणे' या पुस्तकाचे प्रकाशन 'हॅशटॅग पुणे' या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले