व्यायाम करण्यापूर्वी पाणी कसे आणि कधी प्यावे?

काही लोक व्यायाम सुरू करण्यापूर्वी लगेच पाणी पितात जे चूकीचे आहे.

व्यायामासाठी शरीर हायड्रेटेड राहणे अत्यंत आवश्यक आहे,

परंतु व्यायामापूर्वी लगेच पाणी प्यायल्याने आरोग्य बिघडू शकते.

व्यायामाच्या अर्धा तास आधी थोडे पाणी प्यावे, ते आरोग्यास फलदायी ठरते.

व्यायाम केल्यानंतर पाणी कसे आणि कधी प्यावे?

व्यायामामुळे शरीर तापते, त्यामुळे तहान भागवण्यासाठी आपण भरपूर पाणी पिण्यास सुरवात करतो जे चूकीचे आहे.

यामुळे आपल्या स्नायूंना धक्का बसू शकतो. छातीत दुखणे, पोटदुखी यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे 20-25 मिनिटांच्या व्यायामानंतरच पाणी पिणे योग्य आहे,

कारण तोपर्यंत शरीराचे तापमान सामान्य झालेले असते आणि हृदयाची गती ही सुरळीत होते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.