वर्कआउट दरम्यान योग्य शूज घालणे गरजेचे असते. (Photo Credit : Pixabay) नेकजण फक्त त्यांची डिझाईन, ब्रँड नेम आणि लूक पाहून शूज खरेदी करतात. (Photo Credit : Pixabay) पण वर्कआऊटसाठी शूज खरेदी करताना इतर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. (Photo Credit : Pixabay) जाणून घ्या वर्कआऊटसाठी कसे शूज घ्यावे. (Photo Credit : Pixabay) वजनानुसार शूज खरेदी करावे. (Photo Credit : Pixabay) तसेच जागेनुसार शूज निवडावे. (Photo Credit : Pixabay) सपाट तळवे नसणाऱ्यांनी कसे शुज वापरावे. (Photo Credit : Pixabay) कमानदार पायांसाठी खास डिझाइन केलेले शूज बनवले जातात. (Photo Credit : Pixabay) अशा प्रकारचे खास शूज तुम्ही परिधान करू शकतात. (Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)