थंडीचा सीझन म्हणजे वर्षभरातील भरपूर फळे आणि भाज्या उपलब्ध होण्याचा कालावधी.

या काळात बाजारात मिळणाऱ्या ताज्या भाज्या आणि फळं खाल्ली तर वर्षभरासाठी तब्येत नक्कीच चांगली राहायला मदत होते.

या भाज्या आणि फळांमुळे शरीराला भरपूर पोषक घटक मिळत असल्याने आहारात त्यांचा जास्तीत जास्त समावेश करायला हवा असे तज्ज्ञ वारंवार सांगत असतात.

वेटलॉससाठी उपयुक्त

सूज कमी होते

हिमोग्लोबिन वाढते

रक्तदाबाच्या समस्येवर उपयुक्त

रक्तदाबाच्या समस्येवर उपयुक्त

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.