बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करते.



तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी यामीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.



गेली अनेक वर्ष यामी या आजाराचा सामना करत आहे. यामीने या आजारबद्दल वाटणारी भीती सोडून त्याचा सामना कसा करावा हे सोशल मीडियावरील पोस्टमधून सांगितले होते.



नुकत्याच एका मुलाखतीमध्ये यामीने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवर चाहत्यांनी दिलेल्या रिअॅक्शनबद्दल सांगितले.



मुलाखतीमध्ये यामीने सांगितले, 'माझ्यासाठी ती पोस्ट लिहिणं हे अवघड काम नव्हतं. त्या पोस्टमधून मी व्यक्त झाले.