टॉल अँड ब्युटीफुल; विदुलाचा हटके अंदाज!



'जीव झाला येडापिसा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले.



मालिकेत सिद्धीची भूमिका साकारुन विदुलाने तिच्यातील अभिनय प्रेक्षकांना दाखवून दिला आहे.



अभिनेत्री विदुला चौगुलेने नुकतंच फोटोशूट केलं आहे.



तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.



या नव्या लूकमध्ये विदुला अतिशय सुंदर दिसत आहे.



विदुलाने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय.



विदुलाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.



(Photo:@vidulachougule/IG)