हिवाळ्यात आपल्याला आहाराचे संतुलन राखणे फार गरजेचे आहे

पाले भाज्या ,फळ भाज्या दुध इतर सर्व पदार्थांचा आहार राखणे गरजेचे आहे

वांग्याची भाजी सर्वाना आवडते असं नाही

वांग्याची भाजी सर्वाना आवडते असं नाही

वांग्यांची भाजी आपल्या शरीराला फायदेशीर व उत्तम असते

वांग्यामध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर आढळून येतात .

व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि खनिजांनी समृद्ध असलेली वांगी आपल्या आहारात असायलाच हवी

वांग आहारात असलं की रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत होते

वांगी खाल्याने आपल्या शरीरातील हाड मजबूत होतात

वांगीचे सेवन केल्यास मेंदूस चांगली चालना मिळते

वांगी खाल्यास डोळ्यांची समस्या सुद्धा दूर होते